Current Affairs
राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक २०२१-२२
- 12/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
State Energy Efficiency Index 2021-22
(राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक २०२१-२२)
पार्श्वभूमी:
ऊर्जा मंत्रालयाकडून जारी
Bureau of Energy Efficiency (BEE) – Alliance for an Energy-Efficient Economy (AEEE)
आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 साठी ऊर्जा कार्यक्षमतेच्या अंमलबजावणीमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वार्षिक प्रगतीचे मूल्यांकन
उद्दिष्ट:
राज्यांमध्ये डीकार्बोनायझेशनच्या प्रयत्नांना चालना देणे
राज्यांना ऊर्जा कार्यक्षमतेत बदल घडवून आणण्यास मदत करणे
SDGs आणि NDC च्या पूर्ततेसाठी शिफारसींची रूपरेषा तयार करणे
क्रमवारी:
Front Runner Category (>60 points): कर्नाटक
Achiever Category (50-60 points): आसाम
महाराष्ट्र Achiever Category मध्ये तिसऱ्या स्थानी
भारतातील ऊर्जा क्षेत्र:
Fossil fuel (६०% वाटा) – कोळसा, गॅस, डिझेल
Non-fossil fuel (४०% वाटा) – पवन ऊर्जा, सौर ऊर्जा
भारतीय ऊर्जा क्षेत्रासमोरील समस्या:
कमी प्लांट लोड फॅक्टर
वीज नुकसान – २०%
राज्य वीज मंडळांची खराब कामगिरी
खाजगी आणि परदेशी उद्योजकांची मर्यादित भूमीका
स्त्रोतांची कमतरता
सरकारी उपक्रम:
UDAY (Ujjwal Discom Assurance Yojana) – वीज नुकसान कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. परंतु २०१९ मध्ये बंद करण्यात आली.
सौभाग्य योजना – ग्रामीण भागातील वीज जोडणी नसलेल्या कुटुंबांना वीज जोडणी देण्यासाठी सुरू.