‘ शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा सातारा पॅटर्न राबविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
या पॅटर्ननुसार गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी पंधरा दिवसातून प्रत्येक घरी जाऊन नागरिकांकडून हव्या असणाऱ्या सुविधांची नमुनापत्रक भरून घेतील.
या नमुना पत्रकांचा नंतर तालुका तसेच जिल्हास्तरावर आढावा घेऊन पुढील कार्यवाही होईल यासाठी चा आराखडा लवकरच तयार केला जाईल.
Δ