भारतात गुणात्मक शोधनिबंध सादर करण्याचे प्रमाण वाढले असून शोधनिबंधाच्या प्रकाशनात भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
भारतीय शोधनिबंधांचे सायटेशन वाढले असून 2019 मध्ये 0.85 पर्यंत असलेले गुणांक 2021 मध्ये 1.05 पर्यंत वाढले आहे. हे गुणांक जागतिक सरासरीच्या पुढे आहे.
शोधनिबंधात जगात अमेरिकेचा पहिला क्रमांक असून, चीन दुसऱ्या स्थानी आहे.
Δ