साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली साहित्यक समरेश मजुमदार यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले
जीवन परिचय:
जन्म : 10 मार्च 1944, जैलपैगुडी
1970 च्या अशांत नक्षलवादी कालखंडाचे चित्रण त्यांनी साहित्यातून केले.
ते 12 वर्षाहून अधिक काळ क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह प्लमणरी डिसीज (सीओपीडी) या आजाराने गत्रस्त होते .
उत्तराधिकारी, कालबेला, आणि कालपुरुष या राजकीय त्रयीसाठी प्रसिद्ध असलेले मजूमदार यांनी लघुकथा आणि प्रवासवर्णनही लिहिली.
1984 यावर्षी ‘कालबेला’ यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला
मजुमदार यांच्या रहस्यकथा आणि अन्य कथा वा कादंबऱ्या, निवडक कथांचे संग्रह, आवृत्या मिळवून एकंदर 312 पुस्तके प्रकाशित झाली.
निधन : 8 मे , 2023
Δ