आफ्रिका खंडातील सुदान मध्ये दोन सैन्य दलांमध्ये सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतरही करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचे कुठेही पालन झाले नाही. देशातील लष्कर आणि निमलष्करी दल असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात खडाजंगी झाली आणि त्यात 270 जणांचा मृत्यू देखील झाला आहे
संघर्षाचेकारण:
लष्कराकडून लोकशाहीवादी गटांकडे सत्ता सोपविण्याचे आणि आरएसएफ चे लष्करात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला आहे
खार्टून(सुदानची राजधानी) हे संघर्षाचे मुख्य केंद्र आहे