Search
Mon - Sat 8.00 - 18.00
Pune, Maharashtra, India
+91-9665666195
Toggle navigation
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
Current Affairs
The Officer - Your Personal Mentor
>
Current Affairs
>
information
>
हवाई दलाचे आशुतोष दीक्षित उपप्रमुख
हवाई दलाचे आशुतोष दीक्षित उपप्रमुख
16/05/2023
Posted by:
Om Kharat
Category:
information
No Comments
एअरमार्शल
आशुतोष दीक्षित
यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
त्यांनी एअरमार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत नियुक्ती झाली होती
त्यांच्याकडे लढाऊ प्रशिक्षण आणि प्रवासी विमानांच्या 300 तासाहून अधिक अनुभव आहे.
Leave a Reply
Cancel reply
Δ
Scroll Up