Search
Mon - Sat 8.00 - 18.00
Pune, Maharashtra, India
+91-9665666195
Toggle navigation
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
Current Affairs
The Officer - Your Personal Mentor
>
Current Affairs
>
information
>
हिंद महासागर परिषद – 2023
हिंद महासागर परिषद – 2023
19/06/2023
Posted by:
Om Kharat
Category:
information
No Comments
बांगलादेशची राजधानी
ढाका
येथे 12 मे ते 13 मे दरम्यान हिंद महासागर परिषद(Indian Ocean Conference- IOC) आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेचे उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाले .
ही एकूण
6
वी परिषद होती.
परिषदेची थीम
:
– “शांतता, समृद्धी, आणि लवचिक भविष्यासाठी भागीदारी”
परिषदेचा उद्देश:
हिंदी महासागर क्षेत्राच्या भौगोलिक आर्थिक आणि सामाजिक महत्त्ववर लक्ष केंद्रित करण्यासाठी दरवर्षी ही परिषद आयोजित करण्यात येते
पहिली
हिंद महासागर परिषद
2016
या वर्षी
सिंगापूर
या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
Leave a Reply
Cancel reply
Δ
Scroll Up