● 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो.
2023 ची थीम : “Our Nurses, Our Future”
पार्श्वभूमी:
● इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणाऱ्या आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस 12 मे हा जागतिक परिचारिका दिनम्हणून पाळला जातो.
● फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लेडी विथ द लॅम्प म्हणूनही ओळखले जायचे.
● त्या आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या आणि ब्रिटिश समाज सुधारक आणि संख्याशास्त्रज्ञ होत्या.