ज्येष्ठ नागरिकांच्या या वाढत्या लोकसंख्येमुळे व त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांमुळेच त्यांच्यासंबंधाने समाजात जनजागृती व्हावी, ह्या उद्देशाने युनायटेड नेशनने (UN) 15 जून हा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस’ म्हणून जाहीर केला आहे.
थीम:- “क्लोजिंग द सर्कल”
Δ