Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत मोहित कुमारला सुवर्णपदक |Mohit Kumar wins gold medal in Under-20 World Wrestling Championship
20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत मोहित कुमारला सुवर्णपदक |Mohit Kumar wins gold medal in Under-20 World Wrestling Championship
- 17/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
भारताचा मोहित कुमार 20 वर्षाखालील गटातील फ्री -स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला आहे.
या वयोगटात विजेतेपद मिळवणारा मोहित चौथा भारतीय ठरला.
मोहितने अंतिम लढतीत रशियाचा एल्डर अखमाडूनिनोवचा 9-8 असा पराभव केला.
20 वर्षाखालील गटात भारताला जागतिक स्पर्धेत 2019 नंतर विजेतेपद मिळाले.
2019 मध्ये दीपक पुनिया हा विजेता ठरला होता.
याआधी पलविंदर चिमा 2001, रमेश कुमार 2001 , दीपक पुनिया 2019 यांनी विजेतेपद मिळवले होते.
या स्पर्धा अम्मान (जॉर्डन) या ठिकाणी पार पडल्या