Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र शोभणे यांची निवड | Election of Dr. Ravindra Shobhane as President of 97th All India Marathi Sahitya Sammelan
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र शोभणे यांची निवड | Election of Dr. Ravindra Shobhane as President of 97th All India Marathi Sahitya Sammelan
- 05/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार व कथाकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हे संमेलन होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी डॉ. रवींद्र शोभने यांनी ही घोषणा केली.
डॉक्टर रवींद्र शोभणे यांचे साहित्य:-
अनंत जन्माची गोष्ट, अदृष्टाच्या वाटा, अश्वमेध, उत्तरायण, ऐशा चौफेर टापूत (आत्मकथन), ओल्या पापाचे फुत्कार, कोंडी गोत्र, चिरेबंद, चंद्रोत्सव, दाही दिशा, पडघम, पांढर, पांढरे हत्ती, प्रवाह