भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे राज्य असल्याने राजस्थानात प्रशासकीय बळकटीकरणाची आवश्यकता अनेक वर्षांपासून केली जात आहे .
जिल्हे मोठे असल्याने सर्व्हिस डिलिव्हरी कठीण होती आणि सामान्य नागरिकास जिल्हा मुख्यालयाकडे जाण्याकरिता सुद्धा अधिक वेळ लागत होता.
नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाल्याने वेळ व स्त्रोतांची बचत होणार आहे आणि कामास नवीन चालना मिळेल व नवीन संधींची निर्मिती होईल
नवीन 17 जिल्हे:-
अनुपगड , बालोतरा, ब्यावर ,डिग ,डिडवाना- कुचामन, दुदु, गंगापूर सिटी, जयपुर ग्रामीण, जोधपुर ग्रामीण, केकडी, कोटपुतली-बहरोड, खैरथल- तिजारा, नीम का थाना, फलौदी, सलुंबर, सांचोर, शहापुरा
Δ