सन 2022 या वर्षीच्या नोबेल पारितोषिकांचा 10 डिसेंबर 2022 पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनी, स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 10 डिसेंबर (1833) रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाते. फक्त शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण त्याच दिवशी नोर्वेतिल ऑस्लो येथे केले जाते. प्रत्येक विजेत्याला 10,00,000 स्वीडिश क्रोन एवढी रक्कम मिळते. 1901 वर्षी पहिला नोबेल […]