Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > GI रजिस्ट्री चेन्नई कडून देशातील 33 उत्पादनांना GI Certification दिले आहे:
GI रजिस्ट्री चेन्नई कडून देशातील 33 उत्पादनांना GI Certification दिले आहे:
- 07/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
GI टॅग (भौगोलिक मानांकन) म्हणजे काय?
- एखादे उत्पादन विशिष्ट भागातील असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते.
- GI टॅगमुळे त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते.
- नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना फायदा
- भौगोलिक मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे.
- गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी भौगोलिक मानांकन महत्त्वाचे ठरते.
भौगोलिक मानांकनामुळे उत्पादकास कोणते अधिकार प्राप्त होतात?
- यामुळे भेसळयुक्त उत्पादनाची निर्मिती तसेच विक्री करण्याास आळा बसू शकतो.
- दार्जिलिंग चहाचे उत्पादक अन्य ठिकाणी उत्पादित केलेल्या चहाला ‘दार्जिलिंग’ या शब्दाचा वापर करण्यास मज्जाव करू शकतात.
GI टॅग कोणाकडून दिला जातो?
- GI रजिस्ट्री चेन्नई
- देखरेख – पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत)
काही महत्वाची उत्पादने:
- बसोहली पेंटिंग
- जम्मू काश्मीर
- जम्मू भागातील पहिले स्वतंत्र उत्पादन
- पहाडी पेंटिंगचे पहिले स्कूल म्हणून ओळखले जाते
- लडाख
- लाकडावरील कोरीव काम
- उत्तर प्रदेश
- बनारसी पान
- वाराणसीचा आंबा
- रामनगर वांगी
- चांदौसीचा आदमचीनी तांदूळ