Current Affairs
IPL (Indian Premier league) – 2023
- 31/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने गत विजेते गुजरात टायटन्सला पराभूत करत पाचव्यांदा IPL विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांची बरोबरी केली
विजेता :- चेन्नई सुपर किंग्स (5 वेळा – 2010, 2011, 2018, 2021, 2023)
(कर्णधार – महेंद्रसिंग धोनी
प्रशिक्षक – स्टीफन फ्लेमिंग)
उपविजेता:- गुजरात टायटन्स
कर्णधार – हार्दिक पांड्या
प्रशिक्षक – आशिष नेहरा
सामनावीर : डेव्हन कॉन्व्हे
स्पर्धा – 16 वी
सहभागी संघ – 10
सामने – 74
अंतिम सामना- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
प्रायोजक – टाटा
पुरस्कार:-
उदयोन्मुख खेळाडू :- यशस्वी जयस्वाल
सुपरस्ट्रायकर:- ग्लेन मॅक्सवेल
गेम चेंजर – शुभमन गील
सर्वोत्कृष्ट झेल – रशीद खान
पर्पल कॅप( सर्वाधिक विकेट)- मोहम्मद शमी ( 28 विकेट)
ऑरेंज कॅप ( सर्वाधिक धावा):- शुभमन गिल ( 890 धावा)
व्हॅल्युएबल खेळाडू – शुभमन गिल
सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज- शुभमन गिल
सर्वाधिक लांब षटकार मारणार फलंदाज – फाफ डुप्लेसिस
फेयर प्ले अवॉर्ड – दिल्ली कॅपिटल्स
सर्वोत्कृष्ट मैदान – ईडन गार्डन्स कोलकाता आणि वानखेडे स्टेडियम मुंबई
IPL ची सुरवात – 2008
पहिले विजेते – राजस्थान रॉयल्स