Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

2025 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी ‘आयुर्वेद दिन’ साजरा केला जाणार ‘Ayurveda Day’ to be celebrated on September 23 every year from 2025

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • August 2025
  • 2025 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी ‘आयुर्वेद दिन’ साजरा केला जाणार ‘Ayurveda Day’ to be celebrated on September 23 every year from 2025
'Ayurveda Day' to be celebrated on September 23 every year from 2025

● 2016 मध्ये स्थापनेपासून प्रथमच, आयुर्वेद दिन दरवर्षी एका निश्चित तारखेला म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.
● याबाबतची अधिसूचना भारत सरकारने मार्च 2025 मध्ये जारी केली होती. यापूर्वी, आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंतीला (धनत्रयोदशी) साजरा केला जात होता.
● निश्चित तारीख ठरवण्याच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आयुर्वेदाला एक सार्वत्रिक दिनदर्शिकेवर विशेष ओळख मिळाली असून जागतिक स्तरावर अधिक सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे.
● या वर्षीच्या उत्सवाची संकल्पना – “लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद”

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *