Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंतप्रधानांच्या हस्ते पुणे , पिंपरी-चिंचवड मधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन | PRIME MINISTER INAUGURATED VARIOUS PROJECTS IN PUNE, PIMPRI-CHINCHWAD

  • Home
  • Current Affairs
  • पंतप्रधानांच्या हस्ते पुणे , पिंपरी-चिंचवड मधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन | PRIME MINISTER INAUGURATED VARIOUS PROJECTS IN PUNE, PIMPRI-CHINCHWAD

मेट्रोसह वेस्ट टू एनर्जी ,प्रधानमंत्री आवास योजनेच्या पिंपरी चिंचवड मधील प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

वेस्ट टु एनर्जी:

● महाराष्ट्रातील पहिला आणि मोठा प्रकल्प.
● रोज 1,000 टन कचऱ्यापासून 14 मेगावॉट वीज.

पंतप्रधान आवास योजना सदनिका वाटप:

● बोऱ्हाडेवाडीतील 1,288 सदनिकांचे वाटप.
● प्रकल्पाची किंमत 127.70 कोटी रुपय.

पंतप्रधान आवास योजना भूमिपूजन:

● डुडळगाव येथे 1,190 सदनिका उभारणार.
● प्रकल्पाची किंमत 188.18 कोटी रुपये.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *