Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महिला रोबोट अंतराळवीर “व्योममित्र”

महिला रोबोट अंतराळवीर ” व्योममित्र ” इस्रोच्या महत्वाकांक्षी “गगनयान” मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करणार आहे. ‘गगनयान’ ही भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणारी भारताची मानवासह पहिली अंतराळ उड्डाण मोहीम आहे.

अधिक माहिती
● “व्योममित्र” हे दोन संस्कृत शब्दांपासून बनवलेले नाव आहे, “व्योम” (म्हणजे अंतराळ) आणि “मित्र” (म्हणजे मित्र).
● ही महिला रोबोट अंतराळवीर मॉड्यूल पॅरामीटर्सचे निरीक्षण करण्याची, इशारा जारी करण्याची आणि लाइफ सपोर्ट ऑपरेशन्स चालविण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे.
● हे सहा पॅनल चालवणे आणि प्रश्नांना उत्तरे देणे यासारखी कामे ही महिला रोबोट अंतराळवीर करू शकते.
● मानवरहित रोबोट उड्डाण “व्योममित्र” या वर्षी तर “गगनयान” पुढील वर्षी प्रक्षेपित केले जाणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *