Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अभिनेते के. श्रीनिवास राव यांचे निधन Actor K. Srinivasa Rao passes away

Actor K. Srinivasa Rao passes away

● प्रसिद्ध तेलुगू अभिनेता आणि भाजपचे माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
● राव यांनी चार दशकांच्या कारकीर्दीत ७५०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.
● १९७८ मध्ये ‘प्रणाम खरीदू’या चित्रपटापासून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती.
● ‘पद्मश्री’ने सन्मानित राव १९९९ ते २००४ दरम्यान आंध्र प्रदेशातील विजयवाडा पूर्व मतदारसंघाचे आमदारही होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *