- अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.
- यात अरुणाचल प्रदेशात 60 पैकी 46 जागा मिळवून भाजपने एकतर्फी विजय मिळविला.
- सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) पक्षाने 32 पैकी 31 जागा जिंकून निर्भेळ यश मिळविले.
अरुणाचल प्रदेश: एकूण जागा 60
1) भाजप(भारतीय जनता पक्ष) : 46
2) एनपीपी(नॅशनल पिपल्स पार्टी) : 05
3) एनसीपी(नॅशनल काँग्रेस पार्टी): 03
4) पीपीए(पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश): 02
5) अपक्ष : 03
सिक्कीम : एकूण जागा 32
1) एसकेएम(सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा): 31
2) एसडीएफ(सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट): 01