Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

इंदूर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर Indore is the first beggar-free city in the country.

Indore is the first beggar-free city in the country.

● इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे.
● भिकारीमुक्त वर्षभरापूर्वी प्रशासनाने मोहीम हाती घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर सुमारे पाच हजार भिकारी होते.
● इंदूर शहराला भिकारीमुक्त करण्यासाठी येथे विविध उपक्रम, प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवण्यात आल्या.
● शहरातील भिकाऱ्यांना रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले, तर भीक मागणाऱ्या मुलांना शाळेत दाखल करण्यात आले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *