● जपानस्थित सेको एप्सन कॉर्पोरेशनचा भाग असलेल्या एप्सन कंपनीने भागीदार कंपनी ‘रिकून’च्या मदतीने श्रीपेरंबुदूर येथे भारतातील पहिले इंक टँक प्रिंटर उत्पादन केंद्र उभारले आहे.
● हा कारखाना ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू होणार असून, येथे महिन्याला २० हजार प्रिंटर तयार होतील. या कारखान्यामुळे २०० थेट रोजगार निर्माण झाले आहेत.
● “हे पाऊल ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत असून, उत्पादनाचे स्थानिकीकरण, पुरवठासाखळीचा वेग वाढवणे आणि भारताच्या आर्थिक विकासात अर्थपूर्ण योगदान देणे हे ‘एप्सन’चे व्यापक उद्दिष्ट आहे.