Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एमसीए’ च्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक

  • अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आली.
  • ‘एमसीए’चे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक यांना 221-114 अशा फरकाने पराभूत केले.
  • विशेष म्हणजे अजिंक्य नाईक (37 वर्षे) हे ‘एमसीए’चे आजवरचे सर्वांत युवा अध्यक्ष ठरले आहेत.
  • निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *