● ओडिशातील राजभवनात आता शून्य कार्बन उत्सर्जन होणार असून, यासाठी 150 किलोवॉट क्षमतेचा सौल प्रकल्प बसविण्यात आला आहे आणि आणखी 400
किलोवॉट सौर ऊर्जेचा प्रकल्प प्रस्तावित आहे.
● राजभवनात चार इलेक्ट्रिक वाहने दाखल झाली असून पूर्णपणे पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.