Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

केनियाच्या फेथ किपयेगॉनचा विश्वविक्रम (FAITH KIPYEGON OF KENYA WORLD RECORD)

  • Home
  • Current Affairs
  • केनियाच्या फेथ किपयेगॉनचा विश्वविक्रम (FAITH KIPYEGON OF KENYA WORLD RECORD)

दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण व दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या केनियाच्या फेथ किपयेगॉनने महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत नवीन विश्वविक्रमाची नोंद करताना इतिहास घडविला .

फ्लोरेन्स येथील डायमंड लिगमध्ये ही शर्यत 3 मिनिटे 49. 11 सेकंदात जिंकताना तिने इथिओपियाच्या गेंझेबे दिबाबाच्या नावावर 2015 पासून असलेला 3 मिनिटे 50.07 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला.

या विश्वविक्रमामुळे 3 मिनिटे 50 सेकंदाच्या आत धावणारी ती पहिली महिला धावपटू ठरली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *