Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

केनियात कर विधेयक मागे

  • जादा करवसुलीसाठी केनियाच्या सरकारने केलेल्या विधेयकाच्या निषेधार्थ तेथील लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
  • केनियाचे अध्यक्ष विल्यम रुतो यांच्याविरोधात विद्रोह करीत नागरिक संसदेतही घुसले होते.
  • तेथे आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात 22 जणांचा बळी गेला.
  • जनमताच्या रेट्यापुढे अखेर सरकार नमले असून हा वादग्रस्त विधेयक मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
  • कर्जफेडीसाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने सरकारने जादा करप्रस्तावाचे विधेयक आणले होते.
  • याविरोधात देशात हिंसक आंदोलन झाले होते. यामुळे वादग्रस्त करवाढ करणारे विधेयक मागे घेतल्याचे रुटो म्हणाले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *