Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था India overtakes Japan to become world’s fourth largest economy

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • May 2025
  • जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था India overtakes Japan to become world’s fourth largest economy
India overtakes Japan to become world's fourth largest economy

● भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकावला आहे.
● ‘योग्य आर्थिक धोरणांमुळे देशाने ही कामगिरी केली आहे.
● बभारताची अर्थव्यवस्था आता चार लाख कोटी डॉलर पर्यंत पोहचली असून ती जपानपेक्षा मोठी आहे.
● भारतापुढे सध्या अमेरिका, चीन आणि जर्मनी या तीनच अर्थव्यवस्था आहेत.

जगातील अव्वल अर्थव्यवस्था (आकडेवारी लाख कोटी डॉलरमध्ये)

1)अमेरिका : 30.51
2)चीन : 19.23
3)जर्मनी : 4.74
4)भारत : 4.187
5)जपान : 4.186

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *