- ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा हिरो जसप्रीत बुमरा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेली स्मृती मानधना आयसीसीच्या जून महिन्यातील आयसीसी चे सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडू ठरले.
- भारतीय क्रिकेटसाठी हे दुहेरी यश आहे.
- असा सन्मान क्वचितच एका देशाला मिळाला आहे
- बुमराला याआधीही मान मिळालेला होता मात्र स्मृती मानधना पहिल्यांदाच आयसीसीच्या मासिक पुरस्काराची मानकरी ठरली आहे