Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचे निधन

  • मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू व प्रसिद्ध बालरोगतज्ञ, शल्यविशारद डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
  • परीक्षा पद्धतीतील बदल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा महाविद्यालयांचे वर्गीकरण आणि व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांची सुरुवात इत्यादीतून उच्च शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.
  • गर्भसंस्कार, तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार, इत्यादी पुस्तकांची लिखाण त्यांनी केले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *