Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘नागास्त्र-1’ चा भारतीय लष्करात समावेश

  • Home
  • Current Affairs
  • ‘नागास्त्र-1’ चा भारतीय लष्करात समावेश
  • भारतीय लष्कराने आत्मनिर्भरतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले असून स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन ‘नागास्त्र-1’ हे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये समाविष्ट झाले आहे.
  • नागपूरस्थित कंपनी ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या ‘इकोनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड युनिट’ने त्याची निर्मिती केली आहे.
  • लष्कराने अशा प्रकारच्या 480 ड्रोनची ऑर्डर दिली होती.
  • आतापर्यंत 120 ड्रोनची डिलिव्हरी पूर्ण झाली आहे.
  • ‘सायलेंट मोड’मध्ये बाराशे मीटर उंचीवर हे ड्रोन उड्डाण करू शकते.
  • शत्रू राष्ट्राच्या हद्दीमध्ये अलगद प्रवेश करत लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता त्याच्यात आहे.

ड्रोनची वैशिष्ट्ये:

  • 30 किलोमीटर मारक क्षमता
  • 60 मिनीटापर्यंत हवेत राहू शकते.
  • 2 किलोग्रॅम पर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *