मेट्रोसह वेस्ट टू एनर्जी ,प्रधानमंत्री आवास योजनेच्या पिंपरी चिंचवड मधील प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
वेस्ट टु एनर्जी:
● महाराष्ट्रातील पहिला आणि मोठा प्रकल्प.
● रोज 1,000 टन कचऱ्यापासून 14 मेगावॉट वीज.
पंतप्रधान आवास योजना सदनिका वाटप:
● बोऱ्हाडेवाडीतील 1,288 सदनिकांचे वाटप.
● प्रकल्पाची किंमत 127.70 कोटी रुपय.
पंतप्रधान आवास योजना भूमिपूजन:
● डुडळगाव येथे 1,190 सदनिका उभारणार.
● प्रकल्पाची किंमत 188.18 कोटी रुपये.


