Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पवन कल्याण उपमुख्यमंत्री

  • ‘जनसेना’ पक्षाचे प्रमुख, अभिनेते पवन कल्याण यांची आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली.
  • अभिनयाच्या दुनियेतून राजकारणात आलेल्या पवन कल्याण यांना पंचायत राज आणि ग्रामविकास, पर्यावरण, वन, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खाती देण्यात आली आहेत.
  • मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्याकडे मानव संसाधन विकास, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण ही खाती देण्यात आली आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *