Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पाच भारतीय शाळांना पुरस्काराचे नामांकन

  • Home
  • Current Affairs
  • पाच भारतीय शाळांना पुरस्काराचे नामांकन
  • जगातील सर्वोत्तम शाळा या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या शाळांमध्ये पाच भारतीय शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
  • समाजाच्या विकासासाठी शाळांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी ब्रिटनमधील ‘टी-४ एज्युकेशन’ या संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जातात.
  • नामांकन मिळालेल्या शाळांमध्ये मध्य प्रदेशातील दोन आणि दिल्ली, महाराष्ट्र व तमिळनाडूमधील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.
  • विजेत्या शाळांना 50 हजार डॉलरचा निधी दिला जाणार आहे.
  • नामांकन मिळालेल्या शाळांमध्ये मुंबईतील मुंबई पब्लिक स्कूल एल. के. वाघजी इंटरनॅशनल या सरकारी शाळेचा समावेश आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *