Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘पीएम’ विद्यालक्ष्मी योजना

पीएमविद्यालक्ष्मी योजना

 

  • केंद्रीय मंत्रालयाने 6 नोव्हेंबर 2024 रोजी ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी’ योजनेला मान्यता दिली आहे .
  • देशातील 860 गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 22 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी ही योजना लागू करण्याचे उद्दिष्ट आहे .
  • याद्वारे विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी दहा लाख रुपयांची शैक्षणिक कर्ज देऊन आधार दिला जातो.
  • शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालक्ष्मी हे पहिलेच पोर्टल कार्यान्वित केले आहे.

योजनेचे उद्दिष्ट्ये:

  • आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे
  • देशात उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवणे

योजनेचे फायदे:

  • 10 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध
  • कमी व्याजदरात कर्ज
  • कर्जाची परतफेड करण्याची मुदत सोईस्कर

पात्रता:

  • विद्यार्थी भारतीय नागरिक असावा
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *