• वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निषेधार्थ बजरंग पुनिया यांच्या पाठोपाठ डीफलिंपिक मधील सुवर्णपदक विजेता मल्ल वीरेंद्रसिंह यादव यानेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
• गुंगा पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्रसिंह यादवने पद्मश्री पुरस्कार करण्याची तयारी दर्शवली.