Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मार्टी अहतासारी यांचे निधन

  • फिनलँडचे माजी पंतप्रधान आणि जागतिक शांततेसाठी 2008 या वर्षी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले मार्टि अहतासारी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
  • अहतासारी हे मागील दोन वर्षापासून स्मृतीभ्रंश या आजाराशी झुंज देत होते.
  • सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील संघर्ष थांबविण्यात आणि नामीबियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासह अनेक जागतिक संघर्ष थांबविण्यात अहतासारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *