Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘मॉडेल स्कूल’ संकल्पना राज्यभर राबविण्याचा निर्णय Decision to implement ‘Model School’ concept across the state

  • Home
  • June 2025
  • ‘मॉडेल स्कूल’ संकल्पना राज्यभर राबविण्याचा निर्णय Decision to implement ‘Model School’ concept across the state
Decision to implement 'Model School' concept across the state

● राज्यात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता टिकविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने सामाजिक उत्तरदायित्वातून राबविलेली ‘मॉडेल स्कूल’ ही संकल्पना राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
● पुणे जिल्हा परिषदेतर्फे पुणे मॉडेल स्कूल आणि स्मार्ट मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रारंभ झाला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *