Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

म्युलरची निवृत्ती

  • जर्मनीच्या थॉमस म्युलरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील 14 वर्षांच्या सांगता केली.
  • 2014मध्ये वर्ल्ड कप जिंकलेल्या संघात म्युलरला स्थान होते.
  • तो एकूण 131 आंतरराष्ट्रीय सामने खेळला.त्यात त्याने 45 गोल केले.
  • तो पहिली लढत 2010 मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध खेळला होता.
  • म्युलरचा सहकारी टोनी क्रूस यानेही निवृत्ती जाहिर केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *