Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

युट्युबवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नरेंद्र मोदी एकमेव भारतीय नेते

  • Home
  • Current Affairs
  • December 2023
  • युट्युबवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नरेंद्र मोदी एकमेव भारतीय नेते

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक युट्युब चॅनलचे दोन कोटी फॉलोवरचा टप्पा पार केला.
• इतके फॉलोवर्स असणारे ते एकमेव भारतीय नेते असून त्यांच्या समकालीन नेत्यांच्या व त्यांच्या फॉलोवर्सच्या संकेत कमालीचा फरक आहे.
• यामध्ये ब्राझीलचे माजी अध्यक्ष जेर बोलसोनारो हे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे युट्युब वर 64 लाख फॉलोवर्स आहेत.
• व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेल्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी यांच्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांच्या क्रमांक लागतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *