राज्यातील पालकमंत्री
- गडचिरोली : देवेंद्र फडणवीस/सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
- नागपूर आणि अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे
- ठाणे : एकनाथ शिंदे
- मुंबईशहर : एकनाथ शिंदे
- पुणे: अजित पवार
- बीड: अजित पवार
- मुंबईउपनगर : आशिष शेलार / सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
- पालघर : गणेश नाईक
- रायगड: आदिती तटकरे
- सिंधुदुर्ग : नीतेश राणे
- रत्नागिरी: उदय सामंत
- सातारा: शंभूराज देसाई
- कोल्हापूर: प्रकाश आबिटकर / सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
- अहिल्यानगर: राधाकृष्ण विखे पाटील
- सांगली: चंद्रकांत पाटील
- सोलापूर: जयकुमार गोरे
- यवतमाळ : संजय राठोड
- अकोला: आकाश फुंडकर
- भंडारा: संजय सावकारे
- बुलडाणा : मकरंद जाधव
- चंद्रपूर: अशोक उईके
- वर्धा: पंकज भोयर
- वाशीम: हसन मुश्रीफ
- छत्रपतीसंभाजीनगर : संजय शिरसाट
- जालना: पंकजा मुंडे
- धाराशीव: प्रताप सरनाईक
- धुळे : जयकुमार रावल
- गोंदिया: बाबासाहेब पाटील
- हिंगोली: नरहरी झिरवाळ
- लातूर: शिवेंद्रराजे भोसले
- नांदेड: अतुल सावे
- परभणी: मेघना बोर्डीकर
- नाशिक: गिरीश महाजन
- जळगाव: गुलाबराव पाटील
- नंदुरबार: माणिकराव कोकाटे
टीजेएसबी च्या अध्यक्षपदी शरद गांगल
- टीजेएसबी(ठाणे जनता सहकारी बँक)सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद गांगल, तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड झाली आहे.
- नागरीसहकारी बँकिंगचा अनुभव असलेल्या शरद गांगल यांची बँकेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
- नुकतीचबँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.
- वर्ष2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
- टीजेएसबीसहकारी बँकेच्या महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश अशा पाच राज्यात 143 शाखा असून, बँकेचा एकूण व्यवसाय बावीस हजार कोटींपेक्षा अधिक आहे.
- बँकेद्वारेअत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात.