Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रिझर्व्ह बँकेला रिस्क मॅनेजर पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • रिझर्व्ह बँकेला रिस्क मॅनेजर पुरस्कार
  • भारतीय रिझर्व्ह बँकेला यंदाच्या ‘रिस्क मॅनेजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • लंडनमधील सेंट्रल बँकिंग प्रकाशन संस्थेद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
  • जोखीम संस्कृती आणि जागरूकता सुधारण्याबाबत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हा रिझर्व्ह बँकेला जोखीम व्यवस्थापकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • लंडनमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रिझर्व्ह बँकेच्या वतीने कार्यकारी संचालक मनोरंजन मिश्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *