Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रोहितचा सर्वाधिक धावांचा विक्रम

  • Home
  • Current Affairs
  • रोहितचा सर्वाधिक धावांचा विक्रम
  • भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले.
  • रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची खेळी केली. यासह रोहितने 157 सामन्यांत 4,165 धावा केल्या आहेत.
  • बाबरने आतापर्यंत 4145 धावा केल्या आहेत.
  • त्यापाठोपाठ विराट कोहली असून, विराटने 4103 धावा केल्या आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *