वाळूज येथे मराठवाडा संमेलन
- मराठवाडा साहित्य परिषद आणि विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी होत आहे.
- लेखक डॉ. भीमराव वाघचौरे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.