दूरसंचार विभागाच्या SRI युनिट अंतर्गत येणाऱ्या टेलिकॉम सेंटर्स ऑफ एक्सलन्स इंडियाने गृह मंत्रालयाच्या पोलिस संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने विमर्श 2023: 5G हॅकेथॉन आयोजित केली होती.
उद्दिष्ट
● कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि संस्थेसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, संस्थेसमोरील आव्हानांवर तोडगा शोधणे तसेच या क्षेत्रात नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, हे या हॅकेथॉनचे उद्दिष्ट आहे.


