Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विम्बल्डन 2024 Wimbledon 2024

Wimbledon 2024

महिला एकेरी

● पोलंडच्या इगा श्वीऑटेकने आपली विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील जेतेपदाची प्रतीक्षा संपविताना हिरवळीची नवी राणी ठरण्याचा मान मिळवला.
● महिला एकेरीच्या अंतिम लढतीत श्वीऑटेकने अमेरिकेच्या अमांडा अॅनिमिसोवाचा ६-०, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
● गेल्या आठ वर्षांत श्वीऑटेक विम्बल्डन स्पर्धेतील आठवी विजेती ठरली.
● तिचे हे एकूण सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
● टेनिस कारकीर्दीत हार्ड, क्ले आणि ग्रास अशा सर्व कोर्टवर विजय मिळविणारी दुसरी सर्वांत युवा टेनिसपटू. यापूर्वी सेरेना विल्यम्स.
● विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी पोलंडची पहिली खेळाडू.
● श्वीऑटेकचे सहावे ग्रँडस्लॅम विजेतेपद. विम्बल्डनमध्ये प्रथमच विजेती. फ्रेंच स्पर्धेत चार आणि अमेरिकेत एकदा बाजी.
● १९८८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्टेफी ग्राफने नकाशा झ्वेरेवचा ६-०, ६-० असा पराभव केल्यानंतर कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना एवढा एकतर्फी झाला नव्हता.

इगाचे ग्रँड स्लॅम विजेतेपद

● फ्रेंच ओपन :- 2020, 2022, 2023, 2024
● अमेरिकन ओपन :- 2022
● विम्बल्डन:- 2025
● विम्बल्डन स्पर्धेचे महिला एकेरीतील सर्वाधिक वेळा विजेतेपद अमेरिकेच्या मार्टिना नवरातिलोवा (9 वेळा)पटकावले.

विम्बल्डन स्पर्धा

● 2025 ची एकूण 138 वी स्पर्धा
● ठिकाण : लंडन
● सुरवात : 1877
● सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा
● ही स्पर्धा ग्रास कोर्ट वरती खेळवली जाते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *