Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विराटचे कोहलीचे विक्रमी 29 वे शतक

  • Home
  • Current Affairs
  • विराटचे कोहलीचे विक्रमी 29 वे शतक
  • कसोटी कारकीर्दीत विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध 29 वे शतक झळकावले. याबाबतीत विराटने डॉन ब्रॅडमन(29 शतके) यांच्याशी बरोबरी केली.
  • कसोटीत सर्वाधिक 51 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे
  • 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 76 वे शतक ठरले.
  • विराटने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत तर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये 1 शतक झळकावले आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली(76) असून तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉंटिंग (71) शतके आहे.
  • 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारा विराट कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
  • 500 वा आंतरराष्ट्रीय सामना विराट कोहली हा वेस्टइंडीजच्या संघाविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन या ठिकाणी खेळला आहे.
  • वेस्टइंडीजच्या संघाविरुद्ध त्याने विक्रमी 76 वे आंतराष्ट्रीय शतक झळकावले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *