● 16 जून हा दिवस ‘श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून फ्लोरिडातील जॅक्सनव्हिल शहराच्या महापौराने घोषित केला आहे.
● या माध्यमातून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आजीवन सेवेचा आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या समजूत, एकता आणि उपचार यांना प्रोत्साहन देणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव करण्यात आला आहे.
● ही घोषणा नॉर्थ फ्लोरिडा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान महापौरांनी औपचारिकपणे केली.