Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

संजॉय मोंगा यांचे निधन Sanjoy Monga passed away

Sanjoy Monga passed away

● वन्यजीव छायाचित्रकार, पर्यावरणवादी आणि लेखक संजॉय मोंगा यांचे वयाच्या 63 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
● मोंगा अनेक वर्षापासून पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत होते. त्यांनी पर्यावरणासंबंधित अनेक लेख आणि पुस्तकेही लिहिली.
● ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान कार्यकारी समितीचे सदस्य होते तसेच संजय गांधी उद्यानाचे वन्यजीव अधिकारी राष्ट्रीय म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच अनेक वर्ष ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सदस्यही होते.
● पर्यावराणासाठी आपले जीवन वाहून घेतलेले संजॉय मोंगाा गेल्या सहा वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होते.
● संजॉय मोंगा यांनी हुमायून अब्दुलअली आणि सलीम अली यांसारख्या दिग्गजांसोबत पक्षी निरीक्षणाचा प्रवास सुरू केला. त्यावेळी पक्षीप्रेमींसाठी फक्त दोनच पुस्तके उपलब्ध होती.
● पुढे मोंगा यांनी सर्वाना समजतील अशी पक्षी निरीक्षणावरती विविध पुस्तके लिहिली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *