सन्मान एवम् समाधान’ या संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांच्या (ईएसएम) महा मेळाव्याचा प्रारंभ 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा संकुलात करण्यात आला.
अधिक माहिती
● माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात सुमारे 3000 माजी सैनिकांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग होता आणि अकरा राज्यांमधील 58 ठिकाणचे आणखी 40,000 माजी सैनिक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.