Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धा: 2024

भारतीय महिला संघाला ‘हॉकी फाईव्ह विश्वचषक’ स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला नेदरलँड्सकडून 2-7 असा पराभव पत्करावा लागला.

अधिक माहिती
● ही स्पर्धा ओमान मधील मस्कत या ठिकाणी पार पडली.
● स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी दर्जेदार झाल्याने हॉकी इंडियाने उपविजेत्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपयांचे बक्षीस तर या संघाला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *